बघितलं तर ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला अवघड आहे . पण माझ्या मते जगावं तर पावसाच्या थेम्बासारखा..
पाउस बरसत असतो तेव्हा तुम्ही कधी पहिला आहे ...त्याचा थेंब अन थेंब आनंदाने नाचत असतो...आपण कुठे पडतो आहे ह्याचा त्याला भानही नसतं आणि विचारही नसतो...पण प्रत्येक थेंब पडताना स्वतःच अस्तित्व विसरून नाचताना बागडताना दिसतो . :)
तो काळ्या डांबरी रस्त्यावर सुद्धा आनंदाने नाचतो ..आणि furnished vertified tiles वरती सुद्धा नाचताना दिसतो . :) आपण काळ्या गढूळ पाण्यात पडतो आहे कि आणखी कुठे..ह्याचा विचार ते कधीच करत नाही.. ते फक्त बिनधास्तपणे उडी मारता आणि मिळालेल्या क्षणाचा आनंदात रुपांतर करता ...
आपलेही तसेच आहे..आपल्या जीवनात येणारा आपला प्रत्येक क्षण पावसाच्या एका-एका थेम्बासारखा आहे ..आपला येणारा क्षण कुठे जाणार? कसा जाणार? ह्याचा कुणालाच अंदाज नसतो...पण आपण जर त्याचा विचार न करता बिनधास्तपणे त्या क्षणात उडी मारली तर आपलं जीवन पण आनंदी बनू शकेल...
पावसाकडे बघताना फक्त एकदा हा दृष्टीकोन ठेवून तर बघा ..आपल्याला पाऊसही आवडेल आणि आपलं आयुष्यही... :)